महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी रश्मी शुक्ल प्रकरणावर विधानसभेत गोंधळ उडाला. या प्रकरणावर "बोलून दिल नाही' म्ह्णून विरोधकांनी विधानसभेचा त्याग केला.